Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress madhura joshi dhanashri kadgaonkar summer 2024 photoshoot for kira brand sdn

Summer Fashion 2024: धनश्री काडगांवकर-मधुरा जोशीच्या नव्या फोटोशूटची चर्चा

या फोटोशूटवर अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने खास कमेंट केली आहे.

Updated: April 22, 2024 12:40 IST
Follow Us
  • Madhura Joshi Dhanashri Kadgaonkar Photoshoot
    1/9

    मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर आणि मधुरा जोशीच्या नव्या फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    ‘KIRA’ या प्रसिद्ध ब्रॅण्डसाठी धनश्री आणि मधुराने समर फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी धनश्रीने लाल रंगाचा हटके डिझाईनचा टॉप परिधान केला आहे.

  • 4/9

    मधुराने फोटोशूटसाठी फिकट हिरव्या रंगाचा सुंदर शर्ट परिधान केला आहे.

  • 5/9

    धनश्री आणि मधुराच्या फोटोशूटवर अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने ‘खूप गोड दिसताय दोघी’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    धनश्रीच्या काळ्या वन पीस ड्रेसमधील सुंदर लूक.

  • 7/9

    मधुरा सध्या सोनी मराठीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : किरा/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : खणाच्या परकर पोलक्यात ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील अभिनेत्रींचा मराठमोळा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress madhura joshi dhanashri kadgaonkar summer 2024 photoshoot for kira brand sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.