Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah tv serial gharoghari matichya chuli aishwarya sarang wedding ceremony haldi photos viral sdn

Photos: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ‘असा’ पार पडणार ऐश्वर्या-सारंगचा लग्नसोहळा

दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला.

Updated: April 30, 2024 14:51 IST
Follow Us
  • Gharoghari Matichya Chuli Wedding
    1/13

    स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग-ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.

  • 2/13

    खरतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला.

  • 3/13

    मात्र सौमित्रने अवंतिकाबरोबरच लग्न करण्याचं ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं.

  • 4/13

    संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रबरोबरच लग्न करायचं आहे.

  • 5/13

    त्यासाठी तिने सारंगशी लग्न करण्याचं ठरवत नवा डाव आखला आहे.

  • 6/13

    सौमित्रला किडनॅप करुन ऐन मांडवात सारंग ऐवजी सौमित्रबरोबरचच लग्न करण्याचा तिचा डाव आहे.

  • 7/13

    ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.

  • 8/13

    ऐश्वर्याचं लग्न सौमित्रबरोबर होणार की सारंगबरोबर याची उत्कंठा असली तरी विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झाली आहे.

  • 9/13

    हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे.

  • 10/13

    हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ‘ठरलं तर मग’ मालिकेतली सायली येणार आहे.

  • 11/13

    मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    (हेही पाहा : बॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं काळ्या फ्लोरल लेहेंग्यात सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah tv serial gharoghari matichya chuli aishwarya sarang wedding ceremony haldi photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.