-
नृत्यांगना गौतमी पाटील ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच गौतमीने गायक-अभिनेता उत्कर्ष शिंदेसह हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौतमीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
उत्कर्षने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
हिरव्या रंगाच्या बुलेट गाडीवर बसून गौतमी आणि उत्कर्षने हटके पोज दिल्या आहेत.
-
गौतमी लवकरच उत्कर्षच्या ‘आलं बाई दाजी माझं…’ या गाण्यात झळकणार आहे.
-
उत्कर्षच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘लय भारी दादा…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उत्कर्ष शिंदे/इन्स्टाग्राम)
Photos: गौतमी पाटीलसह उत्कर्ष शिंदेचं बुलेटवर बसून हटके फोटोशूट; सोशल मीडियावर चर्चा
या फोटोशूटसाठी गौतमीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
Web Title: Marathi singer utkarsh shinde photoshoot with dancer gautami patil seating on green bullet bike sdn