-
आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर लवकरच बाबा होणार आहे.
-
जस्टिन बीबर आणि त्याची मॉडेल पत्नी हेली बीबर लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत.
-
गायकाने ही आनंदाची बातमी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून चाहत्यांसह शेअर केली आहे.
-
जस्टिन आणि हेलीने त्यांच्या लग्नाची एक छोटी क्लिप त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यामध्ये दोघे लग्न करताना आणि किस करताना दिसत आहेत.
-
या फोटोंमध्ये हेलीचा बेबी बंप दिसतोय. चाहते या फोटोवर कमेंट करून जस्टिन व हेलीचे अभिनंदन करत आहेत.
-
३० वर्षीय जस्टिनने २०१८ मध्ये हेलीशी लग्न केलं होतं.
-
लग्नांतर सहा वर्षांनी हे जोडपं आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
लग्नानंतर सहा वर्षांनी बाबा होणार जस्टिन बीबर, पत्नी हेलीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून दिली गुडन्यूज
गायक जस्टिन बीबर आणि पत्नी हेली बीबर यांनी सोशल मीडियावर आनंदाची बातमी दिली आहे.
Web Title: Hailey bieber announces pregnancy with justin bieber shared romantic photos hrc