• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tejasswi prakash in designer black saree hot photos shared on social media dvr

PHOTOS: काळी साडी, खुले केस अन्…, तेजस्वी प्रकाशचा लूक पाहून चाहते म्हणाले, “ह्रदयाचा ठोका…”

तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले आहेत.

May 11, 2024 20:28 IST
Follow Us
  • Tejasswi Prakash in designer black saree hot photos shared on social media
    1/9

    ‘नागिन’ फेम तेजस्वी प्रकाश अनेकदा चर्चेत असते.

  • 2/9

    तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

  • 3/9

    तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    काळ्या रंगाची डिझायनर साडी, स्लीवलेस ब्लाऊज आणि मोकळे केस यात तेजश्रीचं सौंदर्य अजून खुलून दिसतंय.

  • 5/9

    गोल्डन ज्वेलरी, मिनिमल मेकअप, मॅचिंग बांगड्या याची निवड करत तिने हा लूक पूर्ण केला आहे.

  • 6/9

    तेजस्वी प्रकाशने या साडीत हॉट पोज दिल्या आहेत.

  • 7/9

    “काळ्या रंगात झाकलेल्या स्पॉटलाइटमध्ये पाऊल टाकते आहे” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं.

  • 8/9

    “खूप सुंदर दिसतेयस”, “काळ्या साडीत खूप छान दिसतेयस”, “ह्रदयाचा ठोका वाढवलास” अशा अनेक कमेंट्स तिच्या या फोटोवर आल्या आहेत.

  • 9/9

    तेजस्वीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर तेजस्वी करण कुंद्राला डेट करतेय. (All Photos- tejasswiprakash/Instagram)

TOPICS
तेजस्वी प्रकाशTejaswi Prakashफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tejasswi prakash in designer black saree hot photos shared on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.