• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor post for boyfriend shikhar pahariya mother smruti shinde see photos hrc

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या आईला पाहिलंत का? आमदार प्रणिती शिंदेंच्या बहीण आहेत मराठमोळ्या स्मृती पहारिया

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या आहेत शिखर पहारियाची आई, अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

Updated: May 28, 2024 08:08 IST
Follow Us
  • जान्हवी कपूर शिखर पहारियाला डेट करत आहे.
    1/15

    जान्हवी कपूर शिखर पहारियाला डेट करत आहे.

  • 2/15

    करण जोहरच्या शोमध्ये प्रेमाची कबुली दिल्यानंतर अनेकदा शिखर व जान्हवी एकत्र देवदर्शनाला जातात.

  • 3/15

    जान्हवी शिखरवरचं तिचं प्रेम जाहीरपणे व्यक्त करत असते.

  • 4/15

    इतकंच नाही तर जान्हवी शिखरच्या कुटुंबाबरोबरही वेळ घालवताना दिसते.

  • 5/15

    काही दिवसांपूर्वी जान्हवी शिखरची आई स्मृती पहारिया यांच्याबरोबर सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी चालत गेली होती.

  • 6/15

    आता जान्हवीने होणाऱ्या सासूबाईंसाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

  • 7/15

    जान्हवी स्मृती शिंदे पहारिया यांना ‘Aunty’ म्हणते.

  • 8/15

    स्मृती शिंदे या मालिकांची निर्मिती करतात.

  • 9/15

    आजपासून त्यांची ‘माटी से बंधी डोर’ नावाची मालिका सुरू होतेय, या मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करत जान्हवीने त्यांना शुभेच्छा दिल्या. “तुमचा खूप अभिमान वाटतो” असं लिहून तिने स्मृती शिंदेंना टॅग केलंय.

  • 10/15

    स्मृती शिंदे पहारिया या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

  • 11/15

    आमदार प्रणिती शिंदे शिखर पहारियाच्या मावशी आहेत.

  • 12/15

    स्मृती यांचे पती संजय पहारिया हे बिझनेसमन आहेत.

  • 13/15

    शिखर पहारियाला वीर नावाचा भाऊ असून तो लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो – जान्हवी कपूर व स्मृती शिंदे इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही वाचा – महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची लेक होणार जान्हवी कपूरची सासू? शिखर पहारियाच्या आईचं मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi Kapoorफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Janhvi kapoor post for boyfriend shikhar pahariya mother smruti shinde see photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.