scorecardresearch

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर ही चित्रपट निर्माते बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी आहे. ती अभिनेते संजय कपूर व अनिल कपूर यांची पुतणी आहे. तिला खुशी कपूर नावाची लहान बहीण असून अर्जुन कपूर व अंशुला कपूर हे तिचे सावत्र भावंड आहेत. ६ मार्च १९९७ रोजी जन्मलेल्या जान्हवीने मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. तिने २०१८मध्ये सैराटचा हिंदी रिमेक धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्याबरोबर इशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जान्हवीने घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल, रूही, गूड लक जेरी आणि मिली या चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
Janhvi Kapoor photo was on a pornographic site, she felt sexualized at the age of 12
“१२-१३ वर्षांची असताना माझा फोटो अश्लील…”, लहानपणीच जान्हवी कपूरला आलेला ‘तो’ वाईट अनुभव, म्हणाली, “शाळेतली मुलं माझ्याकडे बघून…”

लहानपणीच जान्हवी कपूरला लैंगिक हिंसेला सामोरं जावं लागलं होतं.

Janhvi Kapoor calls Shikhar Pahariya support system
“मी १५-१६ वर्षांची होते, तेव्हापासून शिखर…”, बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाली जान्हवी कपूर? जाणून घ्या

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे शिखर पहारिया, जान्हवी कपूरला करतोय डेट

sanjay kapoor on Bonding with boney and anil kapoor
“तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी असला तरी…”, अनिल कपूरबद्दल भाऊ संजयचं विधान; म्हणाला, “अर्जुन, सोनम किंवा जान्हवी…”

“मी अनिल व बोनी यांना महिना किंवा दीड महिना…”, संजय कपूरने केलेलं वक्तव्य चर्चेत

Janhvi kapoor on MS Dhoni 7 number jersey confusion in mr and mrs mahi film
७ क्रमांक हा फक्त महेद्रसिंग धोनीचाच…, ‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही’ चित्रपटात जर्सीचा ६ क्रमांक पाहून चाहते पडले गोंधळात; जान्हवी कपूर म्हणाली…

जर्सीच्या नंबरवरून चाहत्यांचा गोंधळ होऊ लागल्याने आता जान्हवीने या नंबरमागचा खुलासा केला आहे.

Janhvi Kapoor and Rajkummar Rao were seen promoting their upcoming film Mr and Mrs Mahi
जान्हवी कपूर आणि राजकुमार राव आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसून आले!

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसून आले!

suspense and thrill janhvi kapoor ulajh movie teaser released
Video: “गद्दारी केल्याचा बदला…”, जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, अभिनेत्री झळकणार एका वेगळ्या भूमिकेत

Ulajh Movie Teaser: जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटाचा टीझर पाहा…

Janhvi Kapoor shared photos of Radhika Merchant slumber party anant ambani joined
12 Photos
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या स्लंबर पार्टीला जान्हवी कपूरची हजेरी; खास फोटो शेअर करत म्हणाली…

जान्हवी कपूरने राधिकाच्या स्लंबर पार्टीमधले फोटो केले शेअर.

Janhvi Kapoor flaunts boyfriend Shikhar Pahariya neckless as shiku photo viral
जान्हवी कपूरने घातला बॉयफ्रेंड शिखरच्या नावाचा नेकलेस, फोटो चर्चेत

जान्हवीच्या नेकलेसमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

janhvi kapoor walked barefoot with boyfriend shikhar pahariya mother smruti shinde
Video: जान्हवी कपूरचं ठरलं? बॉयफ्रेंडच्या आईसह अनवाणी चालत गेली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, प्रणिती शिंदेंचा भाचा आहे शिखर

बॉयफ्रेंडच्या आईबरोबर अनवाणी चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली जान्हवी कपूर, व्हिडीओ व्हायरल

संबंधित बातम्या