-
सध्या अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अनंत आणि राधिका १२ जुलै २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
राधिका-अनंतच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहेत. लग्नाचे कार्यक्रम ३ दिवस चालणार आहेत.
-
लग्नाच्या दिवसाबद्दल म्हणजे १२ जुलैबद्दल बोलायचं झाल्यास त्यादिवशी शुक्रवार आहे. लग्नासाठी शुक्रवार हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
-
ज्योतिषांच्या मते १२ जुलै हा दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी काही शुभ संयोग घडत आहेत जे लग्नासाठी अत्यंत शुभ मानले जातात.
-
ज्योतिष शास्त्रानुसार १२ जुलै रोजी दुपारी १२.३२ वाजल्यापासून सप्तमी तिथी सुरू होईल जी लग्नासाठी खूप शुभ असेल.
-
या दिवशी रवि योग आणि हस्त नक्षत्रही आहेत. या योग आणि नक्षत्रात केलेली सर्व कामे अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरतात, असं मानलं जातं.
-
या दिवशी सर्व ग्रहही आपल्या शुभ स्थितीत असतील. त्यामुळे या दिवशी लग्न झाल्यास जीवनात सुख-समृद्धी येईल.
-
अनंत आणि राधिकाचे लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
(फोटो स्त्रोत: @radhikamerchant_/instagram)
-
सध्या या दोघांचे दुसरे प्री-वेडिंग इटलीमध्ये होत आहे.
१२ जुलै का आहे खास? अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी हा दिवसच का निवडला? जाणून घ्या
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंट यांचे १२ जुलै २०२४ रोजी लग्न होणार आहे. पण या लग्नासाठी १२ जुलैची तारीख का निवडण्यात आली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
Web Title: Why mukesh ambani choose date 12 july for anant ambani radhika merchant wedding know details jshd import hrc