-
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या आपल्या ‘कल्की २८९८ एडी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रापटामध्ये अभिनेता प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण या मुख्य भूमिकेत आहेत.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांने या ट्रेलरला भरभरून प्रेम दिले आहे. या चित्रपटासाठी दिशा पटानीला जवळपास २ कोटी रुपयेचे मानधन मिळाले आहे.
-
दिशा पटानीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या लूकचे खूप कौतुक केले आहे.
-
दिशा पटानीने व्हाइट फॉर्मल सुटचे परिधान केला आहे.
-
दिशाने हा लूक ग्लॅम मेकअप आणि न्यूड शेड लिपस्टिकसह पूर्ण केला.
-
(सर्व फोटो : दिशा पटानी/इन्स्टाग्राम)
व्हाइट फॉर्मल सुटमध्ये दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट, फोटो व्हायरल
पाहा अभिनेत्री दिशा पटानीचे लेटेस्ट फोटोशूटचे व्हायरल फोटो.
Web Title: Disha patani latest photo shoot in white formal suit see photo viral arg 02