-
कोटा फॅक्टरी 3
‘कोटा फॅक्टरी’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन नेटफ्लिक्सवर २० जून रोजी रिलीज होत आहे. -
बॅड कॉप
‘बॅड कॉप’ ही वेबसिरीज २१ जून रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. -
अरणमानई ४
‘अरनमानाई 4’ हा चित्रपट २१ जून रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. -
एजंट ऑफ मिस्ट्री
‘एजंट्स ऑफ मिस्ट्री’ ही वेबसीरिज १८ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. -
‘गँग्स ऑफ गॅलिसिया
‘गँग्स ऑफ गॅलिसिया’ ही वेबसिरीज २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. -
हाऊस ऑफ द ड्रॅगन
‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ ही वेब सीरिज १७ जून रोजी JioCinema आणि HBO Max वर रिलीज होणार आहे. -
लव्ह इज ब्लाइंड: ब्राझील 4
‘लव्ह इज ब्लाइंड: ब्राझील 4’ ही वेबसीरिज १९ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. -
माय नेम इज गॅब्रिएल
कोरियन वेब सिरीज ‘माय नेम इज गॅब्रिएल’ २१ जून रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. -
द व्हिक्टिम्स गेम 2
‘द व्हिक्टिम्स गेम 2’ ही वेब सिरीज २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. -
ट्रिगर वॉर्निंग
‘ट्रिगर वॉर्निंग’ हा चित्रपट २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज OTTवर होणार प्रदर्शित, वाचा यादी!
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला कॉमेडी, ड्रामा, थ्रिलर आणि ॲडव्हेंचर अशा अनेक प्रकारच्या कथा पाहायला मिळतील.
Web Title: Movies and web series releasing in june third week check list hrc