• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anant radhika wedding justin bieber to rihanna 12 international celebrities took crores to perform at ambani weddings hrc

मुकेश अंबानींच्या मुलांच्या लग्नात ‘या’ १२ विदेशी सेलिब्रिटींनी कमावले कोट्यवधी रुपये, कोणाला मिळाले सर्वाधिक मानधन?

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अंबानींच्या मुलांच्या लग्नात ‘या’ सेलिब्रिटींनी केलं परफॉर्म

July 12, 2024 20:41 IST
Follow Us
  • Anant Ambani and Radhika Merchant Wedding
    1/13

    गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा आहे. आज दोघांचे लग्न आहे. या लग्नात परफॉर्म करून काही विदेशी सेलिब्रिटींनी कोट्यवधी रुपये कमावले. या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊयात.

  • 2/13

    Justin Bieber
    ५ जुलैला हॉलीवूड पॉप सिंगर जस्टिन बीबरने परफॉर्म केलं. त्याला या परफॉर्मन्ससाठी ८५ कोटी रुपये मानधन देण्यात आलं.

  • 3/13

    Rihanna
    पॉप स्टार रिहानाने अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म केलं होतं. यासाठी तिला ७४ कोटी रुपये देण्यात आले होते.

  • 4/13

    Backstreet Boys
    क्रूझ प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी बॅकस्ट्रीट बॉइजना सात कोटी रुपये देण्यात आले होते.

  • 5/13

    Pitbull
    अमेरिकन गायक पिटबुलला क्रूझ पार्टीतील परफॉर्मन्ससाठी चार कोटी रुपये देण्यात आले.

  • 6/13

    Andrea Bocelli
    इटालियन गायक आंद्रेया बोसिलेईने अनंत-राधिकाच्या क्रूझ पार्टीत परफॉर्म करण्याचे ४५ कोटी रुपये घेतले.

  • 7/13

    Katy Perry
    क्रूझ प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी केटी पेरीला ६६ ते ७५ कोटींच्या दरम्यान मानधन िळाल्याची चर्चा आहे.

  • 8/13

    Shakira
    अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी शकीराने १० कोटींहून जास्त मानधन घेतलं.

  • 9/13

    Coldplay
    आकाश अंबानीचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. या लग्नात परफॉर्म करण्यासाठी कोल्डप्लेने ८ कोटी रुपये घेतले होते.

  • 10/13

    The Chainsmokers
    आकाश अंबानी व श्लोका मेहताच्या स्विट्जरलँडमधील प्री-वेडिंगमध्ये चेनस्मोकर्सनी परफॉर्म करण्यासाठी ८ कोटी घेतले होते.

  • 11/13

    Maroon 5
    आकाश-श्लोकाच्या प्री-वेडिंगमध्ये मरून ५ ग्रुपने परफॉर्मन्ससाठी ८-१२ कोटी घेतले होते.

  • 12/13

    John Legend
    ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी अमेरिकन सिंगर जॉन लेजेंडने ८ कोटी रुपये घेतले होते.

  • 13/13

    Beyoncé
    पॉप सिंगर बियोन्सेने ईशा अंबानी व आनंद पीरामलच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी १५ कोटी रुपये घेतले होते.

TOPICS
अनंत अंबानीAnant Ambaniनीता अंबानीNita Ambaniफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Anant radhika wedding justin bieber to rihanna 12 international celebrities took crores to perform at ambani weddings hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.