Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anant ambani radhika merchant diamond wedding ring seeking attention on social media sdn

Photos: राधिका मर्चंटच्या लग्नातील हिऱ्याच्या अंगठीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा खास डिझाईन

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

Updated: July 18, 2024 10:29 IST
Follow Us
  • Anant Ambani Radhika Merchant Wedding Ring
    1/10

    Anant Ambani Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी व नीता अंबानी (Mukesh Ambani – Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधली.

  • 2/10

    अनंतने (Anant Ambani) बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकला.

  • 3/10

    मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) अनंत-राधिकाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 4/10

    अनंत व राधिकाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 5/10

    सध्या नेटकऱ्यांचे लक्ष राधिकाच्या लग्नातील हिऱ्याच्या अंगठीने (Diamond Wedding Ring) वेधले आहे.

  • 6/10

    लग्नात राधिकाने हिऱ्याची सुंदर डिझाईन असलेली अंगठी परिधान केली होती.

  • 7/10

    राधिकाच्या अंगठीवर पहिलं इंग्रजी अक्षर’‘RA’ लिहिलं असून या अक्षरांमध्ये हिऱ्याचं हार्ट आहे.

  • 8/10

    लग्नानंतर अनंत व राधिका गुजरातमधील जामनगर (Gujarat) येथे गेले आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : Ambani Update/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : स्वित्झर्लंडमध्ये मिताली मयेकरचा काळ्या बिकिनीत बोल्ड अंदाज; मराठी अभिनेत्री म्हणाल्या…)

TOPICS
अनंत अंबानीAnant AmbaniमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Anant ambani radhika merchant diamond wedding ring seeking attention on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.