-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अभिनयाबरोबरच संस्कृती तिच्या बोल्डनेसमुळेही कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
-
संस्कृतीने पुन्हा बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या बोल्ड फोटोशूटसाठी संस्कृती टॉपलेस (Topless) झाली आहे.
-
टॉप ऐवजी संस्कृतीने पांढऱ्या गुलाबाची फुलं (White Roses) पॅण्टमध्ये इन केली आहेत.
-
‘Petals Of Serenity…’ असे कॅप्शन संस्कृतीने या बोल्ड फोटोशूटला दिले आहे.
-
संस्कृतीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री स्वानंदी बेर्डेने (Swanandi Berde) ‘Ahh This Girl !’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे/इन्स्टाग्राम)
Photos: पांढऱ्या गुलाबाची फुलं अन् टॉपलेस; संस्कृती बालगुडेचं बोल्ड अंदाजात फोटोशूट
अभिनयाबरोबरच संस्कृती तिच्या बोल्डनेसमुळेही कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
Web Title: Marathi actress sanskruti balgude bold photoshoot topless look white roses gypsy flowers blue pant sdn