-
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीचा ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात वैदेहीने ‘सायली’ची भूमिका साकारली आहे.
-
वैदेहीबरोबर निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, हृषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि करण सोनवणे अशा दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत.
-
‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले आहे.
-
वैदेहीने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैदेहीने निळ्या व भगव्या बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
वैदेहीने या फोटोशूटला ‘In The Mood For Some Bling!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
वैदेहीच्या फोटोशूटवर आरजे शोनालीने ‘पुढचा संपूर्ण आठवडा साखर खाणार नाही.. इतका गोडवा अनुभवलाय..’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘पुढचा संपूर्ण आठवडा साखर…’; एक दोन तीन चार चित्रपटातील अभिनेत्रीचं हटके लूकमध्ये फोटोशूट
या फोटोशूटसाठी वैदेहीने निळ्या व भगव्या बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
Web Title: Ek don teen chaar marathi movie fame actress vaidehi parashurami latest photoshoot in bodycon dress sdn