-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून मराठमोळी अभिनेत्री अनघा भगरे प्रसिद्धीझोतात आली.
-
नुकतेच अनघाने पंढरपूरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे.
-
अनघाने इन्स्टाग्रामवर विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अनघाने मोती रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसली आहे.
-
‘विठ्ठल विठ्ठल…’ असे कॅप्शन अनघाने पंढरपूरातील फोटोंना दिले आहे.
-
अनघाच्या या फोटोंवर अभिनेत्री ऋतुजा बागवे ‘माउली…’ अशी कमेंट केली आहे.
-
अनघाने पुण्यात ‘वदनी कवळ’ नावाचं हॉटेल सुरू केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतले पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन; पाहा गाभाऱ्यातील खास फोटो
‘विठ्ठल विठ्ठल…’ असे कॅप्शन अनघाने पंढरपूरातील फोटोंना दिले आहे.
Web Title: Marathi actress anaghaa bhagare took pandharpur vitthal rukmini darshan shared photos on instagram sdn