-
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.
-
या कार्यक्रमानिमित्त अमृताने (Amruta Khanvilkar) खास लूक केला होता.
-
अमृताने पिवळ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली जाळीदार साडी (Yellow Net Saree) नेसली होती.
-
पिवळ्या साडीवर अमृताने हटके डिझाईनचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
अमृताच्या पिवळ्या साडीतील फोटोंवर अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
नेटकऱ्यांनी अमृताच्या साडीतील लूकवर ‘निखळ सौंदर्य’, ‘चंद्रमुखी’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
सध्या अमृता आशिष पाटीलबरोबर (Ashish Patil) ‘World of Stree’ हा नृत्याचा सुंदर कार्यक्रम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Photos: पिवळी जाळीदार साडी, बॅकलेस ब्लाऊज…; ‘ड्रामा ज्युनिअर्स’साठी अमृता खानविलकरचा खास लूक
अमृताच्या पिवळ्या साडीतील फोटोंवर अभिनेता प्रसाद ओकने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Web Title: Drama juniors tv show fame actress amruta khanvilkar yellow net saree look backless blouse sdn