Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi actress celebrated mangala gauri 2024 wearing nauvari saree traditional look photos sdn

Photos: ‘चला खेळूया मंगळागौर…’; झी मराठी वाहिनीवरील ‘या’ अभिनेत्रींनी साजरी केली मंगळागौर

श्रावणात नवविवाहित आणि सौभाग्यवती महिला मंगळागौर हा सण साजरा करतात.

Updated: August 7, 2024 12:50 IST
Follow Us
  • Zee Marathi Mangala Gauri 2024
    1/13

    Mangala Gauri 2024: सोमवार, ६ ऑगस्टपासून श्रावण महिना (Shravan Month) सुरु झाला आहे.

  • 2/13

    श्रावणात नवविवाहित आणि सौभाग्यवती महिला मंगळागौर (Mangalagaur) हा सण साजरा करतात.

  • 3/13

    नुकतीच झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) अभिनेत्रींनी मंगळागौर साजरी केली आहे.

  • 4/13

    मंगळागौरीसाठी अभिनेत्रींनी नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक (Nauvari Saree Traditional Look) केला होता.

  • 5/13

    या नव दांपत्याच्या मंगळागौरीच्या निमित्ताने संपूर्ण झी मराठी कुटुंब एकत्र आले होते.

  • 6/13

    तसेच काही नवीन सदस्यदेखील मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

  • 7/13

    अभिनेत्री तितिक्षा तावडे, शिवानी नाईक, अक्षया हिंदाळकर, वल्लरी विराज आणि पूर्वा कौशिकने मंगळागौर साजरी केली.

  • 8/13

    या फोटोंना ‘चला खेळूया मंगळागौर…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 9/13

    यावेळी अभिनेत्री त्रीफुला फुगडी, बस फुगडी, फुलपाखरू असे अनेक खेळ खेळले.

  • 10/13

    मंगळागौरचा खेळ हा एक फिटनेसचा भाग आहे असे अभिनेत्रींनी सांगितले.

  • 11/13

    मालिकेच्या निमित्ताने काही अभिनेत्री पहिल्यांदाच मंगळागौरीचा खेळ खेळल्या.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    (हेही पाहा : स्वानंदी टिकेकरने साजरी केली लग्नानंतरची पहिली मंगळागौर; निळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Zee marathi actress celebrated mangala gauri 2024 wearing nauvari saree traditional look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.