-
15 ऑगस्ट 2024 रोजी भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. जर तुम्हाला चित्रपटांची आवड असेल तर या दिवशी तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत घरी बसून हे 8 देशभक्तीपर चित्रपट पाहू शकता. (प्राइम व्हिडिओ)
-
बॉर्डर-प्राइम व्हिडिओ
-
द लीजेंड ऑफ भगत सिंग- हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (प्राइम व्हिडिओ)
-
स्वदेश-नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
-
रंग दे बसंती-नेटफ्लिक्सवर पाहा.
-
चक दे इंडिया- प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
-
राजी- प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
-
उरी: सर्जिकल स्ट्राइक- Zee5 वर उपलब्ध आहे.
-
शेरशाह- प्राइम व्हिडिओवर पहा.
Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनी निस्सीम देशप्रेम व्यक्त करणारे ‘हे’ 8 देशभक्तीपर चित्रपट घरबसल्या OTT वर पाहू शकता
OTT Bollywood 8 Patriotic films: 15 ऑगस्टच्या निमित्ताने, तुम्ही हे 8 देशभक्तीपर चित्रपट तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत घरी बसून पाहू शकता.
Web Title: Watch these 8 bollywood patriotic films on ott at home on independence day 2024 spl