Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ott webseries from sacred games to breathe watch this crime thriller web series available on ott arg

OTT WebSeries: सेक्रेड गेम्स ते ब्रीद पाहा OTT वर उपलब्ध असलेल्या ‘या’ क्राइम-थ्रिलर वेब सिरीज

OTT प्लॅटफॉर्मवर अनेक क्राईम थ्रिलर सिरीज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. जाणून घ्या टॉप क्राईम-थ्रिलर वेब सिरीजबद्दल.

August 28, 2024 09:00 IST
Follow Us
  • OTT Movies
    1/9

    OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसेरीज उपलब्ध असतात. अनेकांना गुन्ह्यांवर आधारित चित्रपट आणि वेबसेरीज पाहण्याची आवड असते. यासाठी जाणून घ्या टॉप क्राईम-थ्रिलर वेब सिरीज

  • 2/9

    तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स’ नावाची वेब सिरीज पाहू शकता.

  • 3/9

    तुम्ही प्राइम व्हिडिओवरील प्रसिद्ध वेब सिरीज ‘फॅमिली मॅन’ पाहू शकता.

  • 4/9

    क्राइम-थ्रिलर वेब सिरीज ‘मिर्झापूर’ प्राइम व्हिडिओ उपलब्ध आहे.

  • 5/9

    दिल्लीमधील निर्भया प्रकरणावर आधारित ‘दिल्ली क्राइम’ वेब सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  • 6/9

    ‘ब्रीद’ वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

  • 7/9

    ‘अभय’ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म झी-५ वर उपलब्ध आहे.

  • 8/9

    क्राइम केसवर आधारित ‘स्पेशल ऑप्स’ वेब सिरीज तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

  • 9/9

    ‘पाताल लोक’ वेब सिरीजमध्ये अभिनेता अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहे. तुम्ही ही वेबसरीज प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ott webseries from sacred games to breathe watch this crime thriller web series available on ott arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.