Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. top 9 highest rated south indian action films imdb rated ott platforms spl

South Action Films : दक्षिणेतील ‘हे’ 9 सर्वोत्तम ॲक्शन चित्रपट, तुम्ही ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता

OTT Top 9 South Action Films: OTT प्लॅटफॉर्मवर साऊथचे अनेक चित्रपट उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया साऊथचे टॉप 9 ॲक्शन चित्रपट कोणते आहेत, ज्यांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले?

Updated: August 29, 2024 15:22 IST
Follow Us
  • Hotstar South Action Movies
    1/11

    आजकाल दक्षिणेतील चित्रपट संपूर्ण भारतात धुमाकूळ घालत आहेत. साऊथ चित्रपटांमध्येही भरपूर ॲक्शन पाहायला मिळते. आज आपण जाणून घेणार आहोत की दक्षिणेतील 9 सर्वोत्तम ॲक्शन चित्रपट कोणते आहेत आणि ते कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. ही यादी IMDb वर आधारित आहे. (Prime Video)

  • 2/11

    1- विश्वरूपम: साऊथच्या सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपटांच्या यादीत ‘विश्वरूपम’ पहिल्या क्रमांकावर आहे. कमल हसन, शेखर कपूर, राहुल बोस आणि जयदीप अहलावत स्टारर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर पाहता येईल. (हॉटस्टार)

  • 3/11

    2- बाहुबली: द बिगिनिंग: हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (Prime Video)

  • 4/11

    3- KGF: Chapter 1: तुम्ही प्राइम व्हिडिओवर हा साऊथ ॲक्शन चित्रपट देखील पाहू शकता. (Prime Video)

  • 5/11

    ४- एन्थिरन (रोबोट): दक्षिणेतील सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपटांपैकी एक एन्थिरन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (Prime Video)

  • 6/11

    5- नेनोक्कडीने: महेश बाबू स्टारर ही ॲक्शन फिल्म प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (Prime Video)

  • 7/11

    ६- थुप्पाक्की: थलपथी विजय आणि काजल अग्रवाल स्टारर हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल. (Hotstar)

  • 8/11

    7- बिल्ला: तुम्ही प्रभासचा हा ॲक्शन पट सन NXT या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. (Sun NXT)

  • 9/11

    8- ईगा (मक्खी) : हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता. (Netflix)

  • 10/11

    9- पुष्पा: द राइज: 2021 मध्ये प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (Prime Video)

  • 11/11

    हेही वाचा: Jay shah New ICC Chairman: गुजरात क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय ते आयसीसी अध्यक्षपदापर्यंत, जय शाह यांचा प्रवास कसा होता?

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Top 9 highest rated south indian action films imdb rated ott platforms spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.