-
बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.
-
अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री बीचवर सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.
-
या तिच्या नव्या फोटोंमध्ये ती खूपच हटके आणि मस्तीच्या अंदाजात पाहायला मिळाली.
-
अवनीतचे हे खोडकर रूप पाहून चाहते खुश झाले आहेत. तिला विविध प्रतिक्रिया देत आहेत.
-
अवनीत कौरने या सुट्टीमध्ये पांढऱ्या रंगाचा कट आउट बीच ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
याबरोबर अभिनेत्रीने स्पोर्ट्स ब्रा पेअर केली आहे. त्यामुळे ती अगदी स्टनिंग दिसत आहे.
-
अवनीत कौरने तिचे केस मोकळे सोडले आहेत तर न्यूड शेड लिपस्टिक आणि हलका मेकअप केलेला दिसत आहे.
-
या फोटोशुट दरम्यानची अवनीतची आणखी एक अदा. (Photos Source: (Avneet Kaur/Insta)
Photos : अवनीत कौरच्या दिलखेचक अदांवर चाहते घायाळ; बीचवरील फोटो व्हायरल
Avneet Kaur latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावरही सक्रिय असते, सोशल मीडियावरून ती लेटेस्ट फोटोशूटद्वारे तिच्या चाहत्यांना एक नवी पर्वणी देत असते.
Web Title: Bollywood actress avneet kaur s latest photo shoot fans liked her latest beach look spl