• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. navya naveli nanda joins iim ahmedabad blended post graduate programme fees campus photos hrc

नव्या नवेली नंदाने घेतला IIM Ahmedabad मध्ये प्रवेश, तिच्या कोर्सची फी किती? जाणून घ्या

IIM Ahmedabad Blended Post Graduate Programme fees : नव्या नवेली नंदाने आयआयएम अहमदाबादच्या कॅम्पसमधील सुंदर फोटो केले शेअर

September 4, 2024 07:57 IST
Follow Us
  • Navya Naveli Nanda IIM Ahmedabad fees
    1/15

    Navya Naveli Nanda joins IIM Ahmedabad: महानायक अमिताभ बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता बच्चन व उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी नव्या नवेली नंदा कायम चर्चेत असते. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 2/15

    नव्याला  IIM Ahmedabad मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे.(फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 3/15

    नव्याने नुकतीच या नवीन प्रवासाबद्दल माहिती दिली. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 4/15

    नव्याने आयआयएम अहमदाबादच्या दोन वर्षांच्या ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी (BPGP) प्रवेश घेतला आहे. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 5/15

     “स्वप्नं खरी होतात. पुढील दोन वर्षे… उत्तम लोक आणि शिक्षकांबरोबर! Blended Post Graduate Programme (BPGP) Class of 2026,” असं कॅप्शन नव्याने या फोटोंना दिलं आहे.  (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 6/15

    तिच्या फोटोंमध्ये आयआयएम अहमदाबादचा कॅम्पस व तिचे नवीन मित्र-मैत्रिणी दिसत आहेत. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 7/15

    नव्याने आयआयएम अहमदाबादच्या कॅम्पसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 8/15

    IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने यावर्षी दोन वर्षांचा नवीन ऑनलाइन एमबीए प्रोग्राम सुरू केला आहे. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 9/15

    हा कोर्स बिझनेस किंवा इतर काम करताना व्यग्र वेळापत्रक सांभाळून पुढील शिक्षण घेण्यास इच्छुक लोकांसाठी आहे. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 10/15

    हा ऑनलाइन एमबीएचा ‘ब्लेंडेड’ प्रोग्राम आहे ज्यात कॅम्पसमध्येही शिकवलं जातं. तसेच ऑनलाइन लाइव्ह व इंटरॅक्टिव्ह क्लासेस होतात. म्हणजे ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने या कोर्समध्ये शिकवलं जातं. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 11/15

    अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे भारतातील टॉप मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल लोक अभिनंदन करत आहेत, तर नव्याला CAT मध्ये किती गुण मिळाले आहेत, असंही अनेकांनी विचारलं. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 12/15

    CAT स्कोअर नसतानाही तुम्ही बीपीजीपी कोर्समध्ये प्रवेश घेता येतो. IIM अहमदाबादच्या एका प्राध्यापकाने एक्सवर लिहिलं की, नव्याचा सीव्ही खूप चांगला आहे आणि तिला बीपीजीपी कोर्ससाठी CAT ची गरज नाही. (फोटो – IIM अहमदाबाद फेसबूक)

  • 13/15

    आयआयएमए अहमदाबाद येथील बीपीजीपी मॅनेजमेंट कोर्समध्ये ब्लेंडेड किंवा हायब्रिड लर्निंगमध्ये क्लासरूम लर्निंग आणि लाइव्ह ऑनलाइन सेशन होतात. (फोटो – IIM अहमदाबाद फेसबूक)

  • 14/15

    ब्लेंडेड कोर्समध्ये २० टक्के किंवा त्याहून जास्त सेशन वर्गात होतात, बाकी ऑनलाइन शिकवलं जातं. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

  • 15/15

    बिझनेस टूडेच्या वृत्तानुसार, या कोर्सची एकूण फी २० लाख रुपये आहे. अर्ज फी, राहण्याचा खर्च आणि इतर खर्चाचा यात समावेश नाही. (फोटो – नव्या नवेली इन्स्टाग्राम)

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanनव्या नवेली नंदाNavya Naveli Nandaफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Navya naveli nanda joins iim ahmedabad blended post graduate programme fees campus photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.