• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sai tamhankar posts her bold photos on social media she looks hot and bold in it scj

Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट चर्चेत,”लाखात एक..”

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत, ज्यांची चर्चा होते आहे.

September 4, 2024 21:12 IST
Follow Us
  • Sai Tamhankar
    1/8

    अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदमच खास दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम पेज)

  • 2/8

    सई ताम्हणकर इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते, ती कायमच तिथे अनेक फोटो पोस्ट करत असते.

  • 3/8

    सईचा बोल्ड अंदाज या फोटोंमध्ये दिसून येतो आहे. सईने आत्तापर्यंत विविध चित्रपट, मालिका यामध्ये काम केलं आहे.

  • 4/8

    सईला बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल असं का म्हटलं जातं त्याचा प्रत्यय हे फोटो पाहून येतो आहे.

  • 5/8

    सईच्या या फोटोंवर एका चाहत्याने केलेली कमेंटही चर्चेत आहे. लाखात एक ताम्हणकरांची लेक असं या चाहत्याने म्हटलं आहे.

  • 6/8

    सई ताम्हणकरच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

  • 7/8

    ब्लू कलरचा टॉप आणि डिझायनर लेंगिंग यामध्ये सईचं सौंदर्य खुलून दिसतं आहे.

  • 8/8

    सईचा आणखी एक बोल्ड अंदाज

TOPICS
मनोरंजनEntertainmentसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Sai tamhankar posts her bold photos on social media she looks hot and bold in it scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.