-
अभिनेत्री मधुरा देशपांडे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
नुकतेच अभिनेत्रीने नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या खास फोटोंमध्ये अभिनेत्रीने जांबळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
कानातले आणि दागिने परिधान करत मधुराने हा लूक पूर्ण केला.
-
अभिनेत्रीच्या या ग्लॅमरस अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
मधुराच्या साडीतील या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मधुराच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेन्टसचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो- मधुरा देशपांडे/इन्स्टाग्राम
Photos: अभिनेत्री मधुरा देशपांडेचं पारंपरिक लूक पाहिलंत का? चाहत्यांनी केले जांबळ्या साडीतील लूकचे कौतुक
अभिनेत्री मधुरा देशपांडे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
Web Title: Photos have you seen actress madhura deshpande traditional look fans appreciated the purple saree look arg 02