-
‘आदुजीवितम’ फेम सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
अमाला तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
अमालाने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉयफ्रेंड जगत देसाईशी दुसरं लग्न केलं.
-
लग्नानंतर दोन महिन्यांनी तिने आई होणार असल्याची बातमी दिली होती.
-
लग्नानंतर सात महिन्यांनी अमाला आई झाली.
-
अमालाने ११ जून २०२४ रोजी मुलाला जन्म दिला.
-
अमला व जगत यांनी आपल्या लाडक्या मुालाचं नाव ‘इलाई’ ठेवलं आहे.
-
अमालाने तिच्या तीन महिन्याच्या मुलाचा चेहरा पहिल्यांदाच दाखवला आहे.
-
ओनम सणानिमित्त अमालाने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये ती गोंडस इलाई व जगत तिघेही दिसत आहेत.
-
अमाला व जगतबरोबरच त्यांचा लाडका इलाई तिघेही या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
-
(सर्व फोटो – अमाला पॉल इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तीन महिन्यांच्या मुलाला पाहिलंत का? पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा, पाहा खास Photos
Amala Paul Reveals Baby Boy Face: अभिनेत्री अमाला पॉलच्या तीन महिन्यांच्या मुलाला पाहिलंत का?
Web Title: Actress amala paul reveals baby boy face shared photos with husband jagat desai hrc