• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi tv actress nayannah mukey ganeshotsav 2024 photoshoot in green paithani nauvari saree sdn

Photos: छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या अभिनेत्रीचं हिरव्या पैठणी नऊवारी साडीत खास फोटोशूट

या फोटोशूटला नयना मुकेने खास कॅप्शनदेखील दिले आहे.

Updated: September 19, 2024 10:48 IST
Follow Us
  • Nayannah Mukey Paithani Nauvari Saree
    1/9

    मराठमोळी अभिनेत्री नयना मुकेने (Nayannah Mukey) गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2024) खास फोटोशूट केले होते.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी नयनाने हिरव्या रंगाची पैठणी नऊवारी साडी (Green Paithani Nauvari Saree) नेसली होती.

  • 3/9

    पैठणी साडीतील लूकवर नयनाने परिधान केलेल्या डिझायनर ब्लाऊजवर (Designer Blouse) तुळशीची एम्ब्रॉयडरी (Tulsi Embroidery) करण्यात आली आहे.

  • 4/9

    नयनाने नऊवारी साडीतील लूकवर सुंदर दागिन्यांचा साज केला होता.

  • 5/9

    या फोटोंना नयनाने ‘Queens Don’t Need Crowns; They Wear Sarees…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 6/9

    नयनाच्या पैठणी नऊवारी साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री तितीक्षा तवाडेने (Titeekshaa Tawde) ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    नयनाने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali) या मालिकेत काम केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : नयना मुके/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जांभळ्या बांधणी लेहेंग्यात अमृता खानविलकरच्या ग्लॅमरस अदा)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi tv actress nayannah mukey ganeshotsav 2024 photoshoot in green paithani nauvari saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.