• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. swara bhaskar fahad ahmad daughter raabiyaa first birthday celebration see her cute face hrc

स्वरा भास्करची मुलगी झाली एका वर्षाची, राबिया दिसते खूपच गोंडस, पाहा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे Photos

Swara Bhasker Daughter First Birthday Celebration : स्वरा भास्करने राबियाच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.

Updated: September 26, 2024 11:43 IST
Follow Us
  • Swara Bhasker daughter birthday
    1/15

    अभिनेत्री स्वरा भास्करने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी फहाद अहमदशी लग्न केलं.

  • 2/15

    त्यानंतर लवकरच स्वराने गुड न्यूज दिली.

  • 3/15

    स्वरा व फहाद एका गोंडस लेकीचे आई-बाबा आहेत.

  • 4/15

    त्यांची लेक राबिया एका वर्षाची झाली आहे.

  • 5/15

    राबियाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

  • 6/15

    या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो स्वराने शेअर केले आहेत.

  • 7/15

    राबियाच्या वाढदिवसाला स्वरा व फहादच्या कुटुंबातील काही लोक उपस्थित होते.

  • 8/15

    राबियाच्या वाढदिवसासाठी सुंदर डेकोरेशन करण्यात आले होते.

  • 9/15

    तिच्या वाढदिवसाचा केकही खूप सुंदर होता.

  • 10/15

    वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही कँडिड फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.

  • 11/15

    काही फोटोंमध्ये स्वराने राबियाचा चेहरा लपवला आहे.

  • 12/15

    काही फोटोंमध्ये गोंडस राबिया मस्ती करताना दिसत आहे.

  • 13/15

    स्वराच्या या फोटोंवर कमेंट करून चाहते राबियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो – स्वरा भास्कर इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही वाचा – मंत्र्याच्या मुलाशी लग्न करून संसारात रमली अभिनेत्री, ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentस्वरा भास्करSwara Bhasker

Web Title: Swara bhaskar fahad ahmad daughter raabiyaa first birthday celebration see her cute face hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.