• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rubina dilaik abhinav shukla reveals twin daughters faces edhaa and jeeva cute photos hrc

रुबिना दिलैकने पहिल्यांदाच दाखवले जुळ्या मुलींचे चेहरे, गोंडस ईधा अन् जीवाचे Photos पाहिलेत का?

Rubina Dilaik Abhinav Shukla Reveals Twins Faces: रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जुळ्या मुलींचे चेहरे दाखवले.

October 4, 2024 08:20 IST
Follow Us
  • rubina dilaik reveals twins daughter faces
    1/12

    अभिनेत्री रुबीना दिलैक व अभिनव शुक्ला यांनी त्यांच्या जुळ्या लेकींचे चेहरे दाखवले आहेत.

  • 2/12

    ईधा व जीवा दोघी कशा दिसतात, याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती.

  • 3/12

    नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अभिनव-रुबीनाने मुलींचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  • 4/12

    Rubina Dilaik Abhinav Shukla Reveals Twins Faces: अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक यांनी इन्स्टाग्रामवर एक कोलॅब पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलींचे सुंदर सहा फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    या फोटोंमध्ये जीवा व ईधा खूपस गोंडस दिसत आहेत.

  • 6/12

    फोटो शेअर करताना अभिनवने कॅप्शनमध्ये लिहिलं, “नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आमच्या मुली ईधा आणि जीवाची (E&J) ओळख करून देत आहोत. तुम्ही वाट पाहिल्याबद्दल धन्यवाद.”

  • 7/12

    ईधा व जीवा यांचे फोटो पाहिल्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 8/12

    ईधा व जीवा १० महिन्यांच्या झाल्या आहेत.

  • 9/12

    २७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचा जन्म झाला.

  • 10/12

    दोघींचे अनेक फोटो रुबिना व अभिनवने शेअर केले होते, पण त्यांचे चेहरे दाखवले नव्हते.

  • 11/12

    पहिल्यांदाच रुबिना-अभिनवने जुळ्या मुलींचे चेहरे दाखवले आहेत.

  • 12/12

    (फोटो – अभिनव शुक्ला इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryरुबिना दिलैकRubina Dilaik

Web Title: Rubina dilaik abhinav shukla reveals twin daughters faces edhaa and jeeva cute photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.