• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress neena kulkarni daughter sohaa is creative director fiction son divij kulkarni is ad filmmaker hrc

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांच्या मुलीला अन् मुलाला पाहिलंत का? काय करतात दोन्ही भावंड? जाणून घ्या

पतीच्या निधनानंतर नीना कुळकर्णींनी केला दोन्ही मुलांचा सांभाळ, मुलगी ‘या’ चॅनलमध्ये उच्च पदावर करतेय काम, तर मुलगा…

Updated: October 5, 2024 17:29 IST
Follow Us
  • neena kulkarni son and daughter
    1/21

    नीना कुळकर्णी यांनी फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

  • 2/21

    नीना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट अन् मालिका केल्या, ज्यातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.

  • 3/21

    त्यांनी नाटकांमध्ये काम केलं आहे.

  • 4/21

    खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळे कंगोरे असणाऱ्या, अभिनेत्रीपण कसाला लावणाऱ्या अनेक भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनात रूजवल्या. 

  • 5/21

    आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नीना कुळकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप लोकांना माहीत नाही.

  • 6/21

    नीना कुळकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व त्यांची मुलं काय करतात त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • 7/21

    नीना कुळकर्णी यांच्या पतीचे दिलीप कुळकर्णी आहे.

  • 8/21

    दिलीप कुळकर्णी हे लोकप्रिय अभिनेते होते.

  • 9/21

    दिलीप कुळकर्णी यांचा ‘चौकट राजा’ चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. दिलीप कुलकर्णी यांनी ‘सर्वसाक्षी’, ‘विनायक’,’आई’ या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं होतं.

  • 10/21

    दिलीप कुळकर्णी याचं २००२ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

  • 11/21

    पतीची साथ सुटल्यानंतर त्या खचल्या नाहीत आणि आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी काम करत राहिल्या.

  • 12/21

    नीना यांच्या मुलीचे नाव सोहा व मुलाचे नाव दिविज आहे.

  • 13/21

    सोहा आणि दिविज आता मोठे झाले आहेत.

  • 14/21

    सोहा आता सोनी मराठी या चॅनेलमध्ये क्रिएटीव्ह डायरेक्टर फिक्शन म्हणून जबाबदारी सांभाळतेय.

  • 15/21

    या व्यक्तिरित ती अॅनिमल कम्युनिकेटर म्हणून देखील काम करते. 

  • 16/21

    सोहाचं पेटिफाइड नावाचं इन्स्टाग्राम अकाउंट आहे.

  • 17/21

    सोहा आईबरोबरचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

  • 18/21

    तर, दिविज हा अॅड फिल्ममेकर आहे.

  • 19/21

    त्याला फोटोग्राफीचीदेखील आवड आहे. त्याच्या अकाउंटवर त्याने काढलेले खूप फोटो पाहायला मिळतात.

  • 20/21

    (सर्व फोटो – नीना कुळकर्णी यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

  • 21/21

    हेही वाचा – रुबिना दिलैकने पहिल्यांदाच दाखवले जुळ्या मुलींचे चेहरे, गोंडस ईधा अन् जीवाचे Photos पाहिलेत का?

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress neena kulkarni daughter sohaa is creative director fiction son divij kulkarni is ad filmmaker hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.