-
बिग बॉस मराठी ५ मुळे निक्की तांबोळी अरबाज पटेल खूप चर्चेत आहेत.
-
या शोमध्ये जवळ आलेले अरबाज निक्की शो संपल्यानंतही एकत्र दिसत आहेत.
-
निक्की व अरबाजने नुकतंच एक रोमँटिक फोटोशूट केलं आहे.
-
निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
“Two heads one heart’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
दोघेही खूप सुंदर दिसत आहात, असं काही चाहत्यांनी म्हटलंय.
-
काहींनी यावर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.
-
(फोटो – निक्की तांबोळी इन्स्टाग्राम)
निक्की तांबोळीचं अरबाज पटेलबरोबर रोमँटिक फोटोशूट, कॅप्शनने वेधलं लक्ष
Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Photos : अरबाज पटेल व निक्कीचे रोमँटिक फोटो चर्चेत
Web Title: Bigg boss marathi 5 nikki tamboli arbaz patel romantic photos hrc