Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. child artist myra vaikul shared family photos new born baby boy on occasion of dasara 2024 sdn

Photos: दसऱ्यानिमित्त बालकलाकार मायरा वायकुळने शेअर केले कुटुंबाबरोबरचं खास फोटो

या फोटोंमध्ये मायराने गुलाबी रंगाचा पैठणी फ्रॉक परिधान केला आहे.

Updated: October 14, 2024 10:36 IST
Follow Us
  • Myra Vaikul Dasara 2024 Family Photos
    1/10

    दसरा (Dasara 2024) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.

  • 2/10

    दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बालकलाकार मायरा वायकुळने (Myra Vaikul) आपल्या कुटुंबाबरोबरचं (Family Photos) काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    या फोटोंमध्ये मायराने गुलाबी रंगाचा पैठणी फ्रॉक (Pink Paithani Frock) परिधान केला आहे.

  • 4/10

    १५ सप्टेंबर रोजी मायराची आई श्वेता वायकुळने (Shweta Vaikul) एका गोंडस बाळाला जन्म दिला.

  • 5/10

    ‘Our First Dasara As A Complete Family’ असे कॅप्शन मायराने या फोटोंना दिले आहे.

  • 6/10

    शारदीय नवरात्रोत्सवात (Shardiya Navratri 2024) मायराने छोट्या बाळाबरोबर (Baby Boy) सुंदर फोटोशूट केले होते.

  • 7/10

    मायराला झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.

  • 8/10

    मायराने कलर्स टीव्हीवरील ‘नीरजा एक नयी पहचान’ (Neerja Ek Nayi Pehchaan) या हिंदी मालिकेत ही काम केले होते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्याबरोबर ‘या’ मराठी गाण्यात केले काम?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Child artist myra vaikul shared family photos new born baby boy on occasion of dasara 2024 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.