• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood suhana khan at manish malhotra diwali party 2024 wearing red saree shimmery blouse photos sdn

Photos: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सुहाना खानचा लाल साडीत ग्लॅमरस अंदाज

लाल साडीवर सुहानाने ऑफ शोल्डर शिमरी डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

Updated: October 25, 2024 10:32 IST
Follow Us
  • Suhana Khan Diwali Party 2024 Look
    1/10

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे.

  • 2/10

    सुहानाने नुकतीच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला (Manish Malhotra Diwali Party 2024) हजेरी लावली होती.

  • 3/10

    या (Diwali Party) पार्टीसाठी सुहानाने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.

  • 4/10

    दिवाळी पार्टीमधील काही फोटो सुहानाने चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.

  • 5/10

    या फोटोंमध्ये सुहानाने लाल रंगाची प्लेन शिमरी बॉर्डर (Red Plain Saree With Shimmery Border) असलेली साडी नेसली आहे.

  • 6/10

    लाल साडीवर सुहानाने ऑफ शोल्डर शिमरी डिझायनर ब्लाऊज (Off Shoulder Shimmery Designer Blouse) परिधान केला आहे.

  • 7/10

    सुहानाच्या या फोटोंवर अभिनेत्री शनाया कपूरने (Shanaya Kapoor) ‘WOW’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/10

    सुहानाने झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) ‘द आर्चीज’ (The Archies) या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सुहाना खान/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : कॅन्सरशी झुंज देणारी हिना खान पोहोचली मालदीवला; घोडेस्वारी करतानाचे फोटो केले शेअर)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood suhana khan at manish malhotra diwali party 2024 wearing red saree shimmery blouse photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.