• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy diwali 2024 marathi actress bhagyashree milind shared abhyanga snan photoshoot white dress look sdn

Diwali 2024 : ‘पहाट सारी न्हाऊन गेली…’, मराठी अभिनेत्रीने शेअर केले अभ्यंगस्नानाचे फोटो

Abhyanga Snan: दिवाळीच्या दिवसांत, थंडीमध्ये अभ्यंगस्नान करणे विशेष महत्त्वाचे आहे.

Updated: November 1, 2024 10:38 IST
Follow Us
  • Bhagyashree Milind Diwali 2024 Photoshoot
    1/10

    दिवाळी (Diwali 2024) आली की अभ्यंगस्नान, सुगंधी उटणं, रांगोळीची (Rangoli) सजावट हे सर्व मुख्य घटक प्रथेनुसार आलेच.

  • 2/10

    मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने (Bhagyashree Milind) दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

  • 3/10

    या फोटोंमध्ये भाग्यश्री अभ्यंगस्नान (Abhyanga Snan) करताना दिसत आहे.

  • 4/10

    अभ्यंगस्नानासाठी भाग्यश्रीने पांढऱ्या रंगाचा सोनेरी बॉर्डर (White Golden Border Dress) असलेला ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/10

    पांढऱ्या ड्रेसमधील लूकवर भाग्यश्रीने मोजक्या दागिन्यांचा (Jewellery Look) साज केला आहे.

  • 6/10

    अभ्यंगस्नान म्हणजे तेल (Oil), उटणे (Ubtan) किंवा अत्तर (Perfume) लावून स्नान (Bath) करणे.

  • 7/10

    दिवाळीच्या दिवसांत, थंडीमध्ये (Winters) अभ्यंगस्नान करणे विशेष महत्त्वाचे आहे.

  • 8/10

    भाग्यश्रीने या फोटोंना ‘सोनेरी प्रकाशात.. पहाट सारी न्हाऊन गेली.. आनंदाची उधळण करीत.. दिवाळी आली.. नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा..’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मिलिंद/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : दिवाळीनिमित्त ज्ञानदा रामतीर्थकरचा लाल पैठणी साडीतील सुंदर लूक)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Happy diwali 2024 marathi actress bhagyashree milind shared abhyanga snan photoshoot white dress look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.