-
स्टार प्रवाहच्या ‘मुरांबा’ (Muramba) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ची (Rama) भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस (White Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
अनारकली ड्रेसमधील लूकवर शिवानीने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery Set) परिधान केले आहेत.
-
शिवानीने या फोटोशूटला ‘Hans Waala सफेद’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री काजल काटेने (Kaja Kate) शिवानीच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘मुरांबा’ मालिकेतील अभिनेत्रीचं पांढऱ्या अनारकली ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट
अनारकली ड्रेसमधील लूकवर शिवानीने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
Web Title: Muramba tv serial fame actress shivani mundhekar photoshoot in white anarkali dress pearl jewellery sdn