• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress divya sridhar married to a spiritual guru chris venugopal wedding photos viral hrc

घटस्फोटित अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या आध्यात्मिक गुरूशी केलं दुसरं लग्न, फोटो झाले व्हायरल

Divya Sridhar Chris Venugopal Wedding Photos : दिव्या श्रीधरचा पती अभिनेता, मोटिव्हेशनल स्पीकर, वकील व आध्यात्मिक गुरू आहे.

Updated: November 4, 2024 17:21 IST
Follow Us
  • actress Divya Sridhar married to a spiritual guru Chris Venugopal
    1/12

    Divya Sridhar Chris Venugopal Wedding Photos : दाक्षिणात्य टीव्ही अभिनेत्री दिव्या श्रीधर तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

  • 2/12

    ३८ वर्षीय अभिनेत्रीने ४९ वर्षीय ख्रिस वेणुगोपालशी लग्न केलं.

  • 3/12

    ख्रिस अभिनेता, मोटिव्हेशनल स्पीकर, वकील व आध्यात्मिक गुरू आहे.

  • 4/12

    दिव्या व ख्रिस यांचं लग्न ३० ऑक्टोबरला झालं.

  • 5/12

    तिने गुरुवायूरमध्ये एका मंदिरात जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत ख्रिसशी लग्न केलं.

  • 6/12

    ख्रिस वेणुगोपाल आणि दिव्या श्रीधर यांची पहिली भेट टीव्ही शो पतरामट्टूच्या सेटवर झाली होती, त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि काही काळानंतर दोघेही प्रेमात पडले.

  • 7/12

    दिव्याचं हे दुसरं लग्न आहे.

  • 8/12

    ख्रिसशी दुसरं लग्न करण्याआधी तिने आपल्या मुलांचा सल्ला घेतला.

  • 9/12

    अभिनेत्रीने सांगितले की तिच्या मुलीने ख्रिसबरोबरचं तिचं दुसरं लग्न स्वीकारलं आहे.

  • 10/12

    ख्रिस वेणुगोपाल फक्त अभिनेताच नाही तर लेखकही आहे.

  • 11/12

    त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

  • 12/12

    (फोटो – ख्रिस वेणुगोपाल व मेडी क्रिएशन्स इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryलग्नMarriage

Web Title: Actress divya sridhar married to a spiritual guru chris venugopal wedding photos viral hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.