• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ghaati movie teaser release arundhati to vedam these 8 blockbuster anushka shetty films to watch spl

बाहुबलीची देवसेना अनुष्का शेट्टी करतेय जोरदार कमबॅक; ‘घाटी’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज, तिचे ‘हे’ ८ ब्लॉकबस्टर सिनेमे तुम्ही पाहिलेत का?

Anushka shetty new film ghaati teaser : अनुष्का शेट्टीने तिच्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे आणि ती आजही दक्षिण भारतीय सिनेमाच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

Updated: November 11, 2024 12:30 IST
Follow Us
  • Anushka shetty, Anushka shetty top films
    1/12

    अभिनेत्री अनुष्का शेट्टी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीती एक प्रमुख अभिनेत्री आहे, तिने तिच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये वेगळी ओळख प्राप्त केली आहे. तिचे हे चित्रपट हिंदीमध्येही डब करण्यात आलेले आहेत. आपण अनुष्का शेट्टीच्या टॉप १० चित्रपटांची माहिती घेऊयात.

  • 2/12

    १ बाहुबली: द बिगिनिंग (२०१५)
    या चित्रपटात अनुष्काने देवसेना या राजकन्येची भूमिका साकारली आहे. एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर प्रचंड यश मिळवले.

  • 3/12

    २. बाहुबली: द कन्क्लुजन (२०१७)
    बाहुबलीच्या दुसऱ्या भागातही अनुष्काची भूमिका महत्त्वाची होती. या चित्रपटाने देखील प्रचंड यश मिळवले आणि ती जगभरात प्रसिद्ध झाली.

  • 4/12

    ३. अरुंधती (२००९)
    या भयपट थ्रिलरमध्ये अनुष्काने मुख्य भूमिका साकारली होती, या चित्रपटाचा विषय भूत-प्रेतांच्या कथांवर आधारित आहे. या चित्रपटाने तिला खूप लोकप्रियता मिळवून दि्ली.

  • 5/12

    ४. रुद्रमादेवी (२०१५)
    या ऐतिहासिक ड्रामामध्ये अनुष्काने रुद्रमादेवीची भूमिका साकारली, जी एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व असते. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली होती.

  • 6/12

    ५. विक्रमकुडू (२००६)
    या चित्रपटात अनुष्काने एक रोमांचक भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिच्या करिअरला नवीन दिशा मिळाली.

  • 7/12

    ६. वेदम (२०१०)
    या चित्रपटातील अनुष्काच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, आणि हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

  • 8/12

    ७. मिस शेट्टी मिस्टर पोलिशेट्टी (२०२०)
    हा हलका-फुलका कॉमेडी ड्रामा असून त्यातील अनुष्काचा अभिनयही प्रेक्षकांना खूप आवडला.

  • 9/12

    ८. सिंघम २ (२०१३)
    या अॅक्शन फिल्ममध्ये अनुष्काने महत्त्वाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिचं फ२न फॉलोइंग वाढला.

  • 10/12

    अनुष्का शेट्टीने तिच्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे आणि ती आजही दक्षिण भारतीय सिनेमाच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

  • 11/12

    आता तिचा घाटी हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. बऱ्याच गॅपनंतर अभिनेत्री मोठ्या पडद्यावर या सिनेमाद्वारे पुनरागमन करणार आहे.

  • 12/12

    चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनाही तो खूप आवडला आहे. (सर्व फोटो साभार – अनुष्का शेट्टी इन्स्टाग्राम)
    हेही पाहा- Photos : तृप्ती डिमरीने शेअर केलेले ‘भूल भुलैया ३’च्या सेटवरील BTS फोटो पाहिलेत का?

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Ghaati movie teaser release arundhati to vedam these 8 blockbuster anushka shetty films to watch spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.