• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame actress sreejita de bengali rituals wedding photos viral on instagram spl

Photos : विदेशी बॉयफ्रेंडशी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केल्यानंतर अभिनेत्रीने बंगाली रितीरिवाजानुसार पुन्हा बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल

Sreejita De Michael Blohm bengali wedding photos : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डे हिनं पुन्हा लग्न केलं आहे. हे लग्न खास बंगाली पद्दतीनं केलं आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत.

Updated: November 15, 2024 16:47 IST
Follow Us
  • Sreejita De bengali wedding photos, Sreejita De wedding photos
    1/12

    टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डे हिने १ वर्ष ४ महिन्यांनंतर पती मायकल ब्लोहम-पॅपसोबत पुन्हा लग्न केले आहे.

  • 2/12

    गेल्या वर्षी जर्मनीमध्ये या जोडप्याचे ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले होते.

  • 3/12

    आता लग्नाच्या जवळपास दीड वर्षानंतर बिग बॉस १६ फेम श्रीजिता डे पुन्हा नवरी बनली आहे.

  • 4/12

    यावेळी त्यांनी बंगाली रितीरिवाजानुसार गोव्यात लग्न केले आहे, लग्नाचे फोटोही आता समोर आले आहेत.

  • 5/12

    आता स्वतः श्रीजिता डेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या लग्नाचे सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 6/12

    एकीकडे मायकल पारंपारिक बंगाली पोशाखात दिसत आहे.

  • 7/12

    तर लाल बनारसी साडीत श्रीजिताही खूप सुंदर दिसत होती.

  • 8/12

    लाल साडी, डोक्यावर मुकुट, बंगाली मेकअप आणि भारी दागिने घातलेली ही अभिनेत्री बंगाली लग्नात खूपच सुंदर दिसत होती.

  • 9/12

    तिचा नवराही खूप छान दिसत आहे.

  • 10/12

    श्रीजीता आणि मायकल २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते.

  • 11/12

    अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने २०२३ मध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य- श्रीजिता डे इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Bigg boss fame actress sreejita de bengali rituals wedding photos viral on instagram spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.