• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress bhagyashree mote visited mrityunjay mandir and maa kamakhya temple assam journey photos viral spl

Photos : मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला, आसाममधील सफरीचे फोटो व्हायरल

Bhagyashree mote latest Assam Journey Photos : दोन दिवसांच्या या सफरीमध्ये भाग्यश्रीने पहिल्या दिवशी महा मृत्यूंजय मंदिरात दर्शन घेतले तर दुसऱ्या दिवशी कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.

Updated: November 19, 2024 12:23 IST
Follow Us
  • Bhagyashree mote
    1/12

    मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

  • 2/12

    तिने अलीकडेच काही नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 3/12

    हे फोटो तिच्या आसाममध्ये केलेल्या प्रवासाचे आहेत.

  • 4/12

    अभिनेत्री या प्रवासात भक्तीत तल्लीन झालेली दिसली.

  • 5/12

    तिने आसाममधील महा मृत्यूंजय मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.

  • 6/12

    यावेळी तिने मंदिराच्या आवारातील फोटोही क्लिक केले आहेत.

  • 7/12

    आसाममधील या खास प्रवासात तिने आणखी एका प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेतले आहे.

  • 8/12

    कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन भाग्यश्री नतमस्तक झाली आहे.

  • 9/12

    दोन दिवसांच्या या सफरीमध्ये तिने पहिल्या दिवशी महा मृत्यूंजय मंदिरात दर्शन घेतले तर दुसऱ्या दिवशी कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.

  • 10/12

    तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार- भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम)

  • 12/12

    हेही पाहा- फोनमधील स्वतःचेच फोटो पाहून प्रियांका चोप्रा रमली जुन्या आठवणींत, ‘या’ अभिनेत्याचा Unseen Photo केला पोस्ट

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress bhagyashree mote visited mrityunjay mandir and maa kamakhya temple assam journey photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.