• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. satvya mulichi satavi mulgi fame actress titeekshaa tawde purple stripes shirt white shorts bold look sdn

Photos: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील ‘नेत्रा’चा पांढऱ्या शॉर्ट्समधील बोल्ड लूक

शर्ट आणि शॉर्ट्समधील लूकवर तितीक्षाने हलका मेकअप केला आहे.

Updated: November 20, 2024 12:03 IST
Follow Us
  • Titeekshaa Tawde White Shorts Look
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका काहींना काहीतरी चित्तवेधक आणि मनोरंजक वळण घेत असते.

  • 2/9

    काही दिवसांपूर्वी या मालिकेने ७०० भागांचा टप्पा पार (700 Episode) केला आहे.

  • 3/9

    या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) ‘नेत्रा’ची भूमिका साकारत आहे.

  • 4/9

    तितीक्षाने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी तितीक्षाने फिकट जांभळ्या रंगाचा स्ट्राइप्स शर्ट (Purple Stripes Shirt) आणि पांढरी शॉर्ट्स (White Shorts) परिधान केली आहे.

  • 6/9

    शर्ट आणि शॉर्ट्समधील लूकवर तितीक्षाने हलका मेकअप (Makeup) केला आहे.

  • 7/9

    तितीक्षाच्या या फोटोशूटवर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि भक्ती रत्नपारखीने (Bhakti Ratnaparkhi) कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘या’ ठिकाणी आहे मृणाल दुसानिसचं नवं रेस्टॉरंट; शर्मिष्ठा राऊतने शेअर केले फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Satvya mulichi satavi mulgi fame actress titeekshaa tawde purple stripes shirt white shorts bold look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.