-
२०२५ मध्ये बायोपिक, रोमँटिक, अॅक्शन, थ्रिलर आणि मल्टिस्टारर अशा विविध प्रकारच्या चित्रपटांची भरपूर चलती असणार आहे. प्रेक्षक या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. चला जाणून घेऊयात २०२५ मध्ये कोणते महत्वाचे आणि मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यांची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. (Photo: Social Media)
-
शाहीद कपूर स्टारर ‘देवा’ सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज होणार आहे. (Photo: Indian Express)
-
सलमान खानच्या ‘सिकंदर’ सिनेमात रश्मिका मंदाना दिसणार असून हा चित्रपट ईद २०२५ ला प्रदर्शित होईल. (Photo: Social Media)
-
अल्फा – आलिया भट आणि शर्वरीचा ‘अल्फा’ डिसेंबर २०२५ मध्ये ख्रिसमसच्या मुहुर्तावर प्रदर्शित होईल. (Photo: Social Media)
-
वॉर २ – हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरचा ‘वॉर २’ हा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे.(Photo : PR Handout)
-
अजय देवगण स्टारर रेड २ हा चित्रपटही या यादीमध्ये आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Photo: Social Media)
-
प्रचंड लोकप्रिय युनिव्हर्स हाऊसफुलचा पुढचा भाग हाऊसफुल ५ २०२५ मध्ये दिवाळीला रिलीज होणार आहे. (Photo: Social Media)
-
आजाद हा बहूप्रतिक्षित सिनेमा २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमन देवगण, अजय देवगणचा पुतण्या मुख्य भूमिकेत आहे. (Photo: Social Media)
-
छावा – विकी कौशलच्या ‘छावा’ची रिलीज डेट ‘पुष्पा २’ मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. (Photo: Indian Express)
सलमान खानच्या ‘सिकंदर’पासून ‘आजाद’ ते ‘अल्फा’पर्यंत २०२५ मध्ये ‘हे’ तगडे चित्रपट होणार प्रदर्शित
most awaited bollywood movies in 2025 : २०२५ मध्ये कोणते महत्वाचे आणि मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यांची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत, चला जाणून घेऊयात कोणते आहेत हे चित्रपट
Web Title: Sikandar alpha to azaad most awaited bollywood movies in 2025 spl