-
रुबिना दीलैक आणि अभिनव शुक्ला यांनी त्यांच्या जुळ्या मुली जीवा आणि इधा यांचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे.
-
रुबिनाने या वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.
-
फोटो शेअर करताना रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “Sacred November, 365 days of love , pure joy, crazy hormones , messy self , blissful moments and hell lot of ups and downs…”
-
तीने पुढे लिहिले, “we are truly grateful for all of this E&J have filled our lives with abundance …… First birthday to us” या पोस्टमध्ये तिने पती अभिनव शुक्लालाही टॅग केले आहे.
-
रुबिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनीही भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
रुबिना आणि अभिनव यांनी २ जून २०१८ रोजी शिमल्यात लग्न केले होते.
-
रुबिना आणि अभिनवच्या मुली एक वर्षाच्या झाल्या आहेत. दोघी जुळ्या आहेत.
-
रुबीना आणि अभिनवने त्यांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या मुलींचे चेहरे जगाच्या नजरेपासून लपवले होते. दरम्यान रुबिनाने नवरात्रीच्या मुहूर्तावर आपल्या दोन्ही मुलींची पहिली झलक दाखवली होती.
-
रुबिना आता प्रत्येक खास प्रसंगी मुलींचे फोटो शेअर करते.
-
(सर्व फोटो साभार- रुबिना दिलैक इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : जीक्यू पुरस्कार सोहळ्यासाठी तृप्ती डिमरीचा ग्लॅमरस लूक, पोलका गाऊनमधील फोटो व्हायरल
Photos : रुबिना दिलैकने कुटुंबासह शिमल्यात साजरा केला जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस, पाहा फोटो
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैकच्या जुळ्या मुली आता एक वर्षाच्या झाल्या आहेत. मुलींच्या पहिल्या वाढदिवशी रुबिना आणि तिचा नवरा अभिनवने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. रुबिनाच्या होमटाऊन शिमलामध्ये ही पार्टी झाली, या बर्थडे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Rubina dilaik abhinav shukla twin daughters edhaa and jeeva first birthday celebration in shimla see photos spl