• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. elli avram homa dol music video release actress shared photos and express feelings about the arabic song spl

अभिनेत्री एली अवरामचा ‘Homa Dol’ म्युझिक व्हिडिओ चर्चेत; Arabic गाण्याबद्दल व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

Elli AvrRam’s Homa Dol Song : या गाण्यामध्ये ऐतिहासिक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे, या गाण्याला प्रचंड प्रेम मिळत असून आतापर्यंत ६.५ मिलियन लोकांनी पाहिले आहे.

Updated: December 2, 2024 12:45 IST
Follow Us
  • Homa Dol song Elli AvrRam, Elli AvrRam's Homa Dol Song
    1/10

    एली अवरामचा Homa dol हा म्युझिक व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे.

  • 2/10

    या गाण्याबद्दल अभिनेत्रीने तिच्या भावना शेअर केल्या आहेत.

  • 3/10

    गाण्यातील लूकचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 4/10

    या फोटोंमध्ये एली खूपच सुंदर दिसून येत आहे.

  • 5/10

    या गाण्यामध्ये ऐतिहासिक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे, या गाण्याला प्रचंड प्रेम मिळत असून आतापर्यंत ६.५ मिलियन लोकांनी पाहिले आहे.

  • 6/10

    हा एक Arabic music video आहे. कॅप्शनमध्ये एलीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 7/10

    एलीने दिलेले कॅप्शन
    “I had my ‘Devdas’ moment in this song, And not only one Dream come true but two! Always wanted to transform myself into a ‘period drama look’ like this”

  • 8/10

    तिने पुढे लिहिले “AND I’ve always dreamt of being in an Arabic music video, cause I always listened to lot of Arabic songs as a teenager and would sing and dance to them”

  • 9/10

    “Now I can sit and smile, knowing I’ve ticked two of my biggest Dreams, Hihi. All with Gods blessings” अशा शब्दात तिने तिच्या भावना व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले आहेत.

  • 10/10

    (सर्व फोटो साभार- एली अवराम इन्स्टाग्राम)
    हेही पाहा- Aashram 4 पासून ते Panchayat 4 पर्यंत ‘या’ 6 प्रचंड लोकप्रिय वेब सीरीजच्या सिक्वेल्सची आहे प्रतीक्षा

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Elli avram homa dol music video release actress shared photos and express feelings about the arabic song spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.