-
सुप्रसिद्ध नाटककार आणि कलाकार नाना पाटेकर यांनी सोशल मीडियावर नव्या चित्रपटातील काही खास क्षण शेअर केले आहेत.
-
‘नटसम्राट’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
-
यापूर्वी ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या चित्रपटातून ते अत्यंत लोकप्रिय झाले. बऱ्याच वर्षांनंतर नाना पाटेकर ‘वनवास’ या नव्या कोऱ्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत.
-
बऱ्याच वर्षांनंतर नाना पाटेकर ‘वनवास’ या नव्या कोऱ्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत.
-
सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमध्ये नाना पाटेकरांनी चित्रपटातील काही खास क्षण शेअर केले आहेत.
-
‘वनवास’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवार ३ डिसेंबररोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
‘वनवास’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले असून त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
यापूर्वी उत्कर्षने ‘गदर २’, ‘जिनियस’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नाना पाटेकर/ इंस्टाग्राम)
Nana Patekar Thrilling Comeback : नाना पाटेकरांचा कमबॅक , या चित्रपटातून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सोशल मीडियावर काही खास फोटो केले शेअर
Web Title: Nana patekar thrilling comeback in his upcoming movie vanvaas shares photos of movie scenes on social media pyd 04