• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • शरद पवार
  • अजित पवार
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • शरद पवार
  • अजित पवार
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. must watch these blockbuster movies and series of sobhita dhulipala once in life know where to watch on ott spl

सोभिता धुलिपालाच्या अभिनयाने गाजले ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरीज; तुम्ही पाहिलेत का? ‘या’ OTT वर उपलब्ध

Sobhita Dhulipala movies and series: दक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला आज कायमचे एक होणार आहेत. सोभिताबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.

December 4, 2024 17:57 IST
Follow Us
  • Sobhita Dhulipala and Naga Chaitanya
    1/10

    दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला आज म्हणजेच ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सोभिता धुलिपालाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय अभिनेत्रीने अनेक वेब सीरिजमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. (शोभिता धुलिपाला/इन्स्टा)

  • 2/10

    डेब्यू फिल्म हिट ठरली
    सोभिता धुलिपालाने २०१६ मध्ये रमन राघव २.० या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत प्रवेश घेतला. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसारख्या बड्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचे बजेट सुमारे ३.५ कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर सुमारे ७ कोटी रुपये कमावले. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (शोभिता धुलिपाला/इन्स्टा)

  • 3/10

    गुडाचारी (Goodachari)
    २०१८ मध्ये सोभिता धुलिपालाने गुडाचरी या चित्रपटाद्वारे साऊथ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात प्रकाश राज आणि जगपती बाबूसारखे स्टार कलाकार होते. सुमारे ६ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये सुमारे २५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवरही पाहता येईल. (शोभिता धुलिपाला/इन्स्टा)

  • 4/10

    कुरूप (Kurup)
    २०२१ मध्ये सोभिता धुलिपालाचा कुरूप हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये दुल्कर सलमान मुख्य भूमिकेत होता. ३५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ८१ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (शोभिता धुलिपाला/इन्स्टा)

  • 5/10

    मेजर (Major)
    सोभिता धुलिपालाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्येही मेजरचा समावेश आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी केवळ ३२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि त्याची कमाई ६४ ते ६६ कोटी रुपये होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

  • 6/10

    पोन्नियिन सेलवन: I और II (Ponniyin Selvan: I-II)
    साऊथचा मेगास्टार चित्रपट विक्रम स्टारर चित्रपट पोन्नियिन सेल्वनचे दोन भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. पहिल्या हप्त्याने भरपूर कमाई केली तर दुसऱ्या भागाने चित्रपटगृहांमध्ये सुमारे ३४५ कोटी रुपये कमाई केली. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन देखील होती. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (शोभिता धुलिपाला/इन्स्टा)

  • 7/10

    मंकी मैन (Monkey Man)
    बॉलिवूड आणि साऊथ व्यतिरिक्त सोभिता धुलिपालाने एका अमेरिकन चित्रपटातही काम केले आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक देव पटेल होते. या चित्रपटाचे बजेट सुमारे १० मिलियन होते आणि सुमारे ३५ मिलियन कमावले होते. हा चित्रपट पीकॉक टीव्हीसह प्राइम व्हिडिओवरही पाहता येईल. (शोभिता धुलिपाला/इन्स्टा)

  • 8/10

    वेब सीरीज मेड इन हेवेन (Made in Heaven) चित्रपटांव्यतिरिक्त शोभिता धुलिपालाने अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे ज्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. अभिनेत्रीने मेड इन हेवन या वेब सीरिजमधून पदार्पण केले. ही सीरीज OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (फोटो: प्राइम व्हिडिओ)

  • 9/10

    बार्ड ऑफ ब्लड (Bard of Blood)
    अभिनेत्रीची दुसरी वेब सीरिज होती बार्ड ऑफ ब्लड जी नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 10/10

    नाइट मैनेजर (The Night Manager)
    २०२३ साली प्रदर्शित झालेल्या नाईट मॅनेजर या वेब सीरिजमध्येही शोभिता धुलिपालाचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळाला. तुम्ही ही सीरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. (फोटो: हॉटस्टार)
    हेही पाहा- विक्रांत मॅसीची एकूण संपत्ती किती? मुंबईतील घर आणि कार कलेक्शनबद्दल जाणून घ्या

TOPICS
मनोरंजन
Entertainment

Web Title: Must watch these blockbuster movies and series of sobhita dhulipala once in life know where to watch on ott spl

IndianExpress
  • Axiom-4 mission carrying Shubhanshu Shukla postponed due to technical snag
  • Indus treaty: More storage for projects in first stages, no change in others, says Govt
  • Sonam’s story: From MBA dreams to sanskari bahu to murder accused
  • ‘We cannot seek justice for the past’: Ram temple’s officer-architect-in-chief Nripendra Misra
  • LA Protests Live Updates: Mayor announces curfew for downtown LA, Guv Newsom says ‘democracy under assault’ over Trump’s military deployment
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us