• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. merry christmas 2024 actress mithila palkar photoshoot in red top white pant celebration viral sdn

Merry Christmas 2024: नाताळनिमित्त ‘वेब क्वीन’ फेम मिथिला पालकरचं खास फोटोशूट

मिथिलाने ख्रिसमस ट्रीची सुंदर अशी सजावट केली आहे.

Updated: December 25, 2024 10:49 IST
Follow Us
  • Mithila Palkar Merry Christmas 2024
    1/9

    मुंबईसह देशभरात नाताळनिमित्त जल्लोषाचे वातावरण (Christmas 2024 Celebration) आहे.

  • 2/9

    ‘वेब क्वीन’ (Web Queen) फेम अभिनेत्री मिथिला पालकरने नाताळनिमित्त खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी मिथिलाने गडद लाल रंगाचा टॉप (Dark Red Top) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.

  • 4/9

    मिथिलाने ख्रिसमस ट्रीची (Christmas Tree) सुंदर अशी सजावट (Decorations) केली आहे.

  • 5/9

    मिथिलाने या फोटोशूटला ‘Merry Merry!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 6/9

    नाताळनिमित्त स्ट्रॉबेरी (Strawberry) आणि कॉफीचा (Coffee) आस्वाद घेताना मिथिला…

  • 7/9

    अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) मिथिलाच्या नाताळ फोटोशूटवर ‘Cutie’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : मृण्मयी देशपांडे-स्वप्नील रावच्या रोमँटिक फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा)

TOPICS
ख्रिसमस सेलिब्रेशनChristmas Celebrationsख्रिसमस २०२४Christmas 2023मनोरंजन बातम्याEntertainment Newsमेरी ख्रिसमसMerry Christmas

Web Title: Merry christmas 2024 actress mithila palkar photoshoot in red top white pant celebration viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.