-
Money Heist त्याच्या थरारक आणि सस्पेन्सफुल कथेने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. जर तुम्हीही Money Heistचे चाहते असाल आणि त्यातला रोमान्स आणि सस्पेन्स तुम्हाला आवडत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच 10 वेब सीरिजची यादी घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला Money Heist इतकीच मजा देईल. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)
-
Mindhunter
‘माइंडहंटर’ ही अमेरिकन सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर सीरिज आहे. ही दोन एफबीआय एजंट्सच्या कथेवर आधारित आहे. तुम्ही ती Netflix वर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
El Señor de los Cielos (Lord of the Skies)
ही अमेरिकन क्राईम ड्रामा सीरिज एका ड्रग माफिया बॉसची कथा सांगते. तुम्ही ती प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
बर्लिन
‘बर्लिन’ हा मनी हाईस्टचा स्पिन-ऑफ शो आहे, जो ‘बर्लिन’च्या पात्राच्या जीवनावर आधारित आहे. तुम्ही तो Netflix वर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
SWAT
‘SWAT’ ही एक अमेरिकन पोलिस ड्रामा सीरिज आहे, जी लॉस एंजेलिस पोलिस विभागाच्या विशेष टीमची कथा सांगते. या शोमध्ये ॲक्शन आणि थ्रिलरचा उत्तम मिलाफ आहे. तुम्ही ती Netflix वर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
डेक्सटर (Dexter)
‘डेक्स्टर’ सीरिज डेक्सटर मॉर्गन नावाच्या फॉरेन्सिक तज्ज्ञाची कथा सांगते, जो एक गुप्त जीवन जगतो आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत:ला हँड ऑफ जस्टिस बनवतो. हा शो सस्पेन्स, थ्रिल आणि ॲक्शनने भरलेला आहे. तुम्ही ती Netflix आणि Amazon Prime Video वर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
The Lincoln Lawyer
‘द लिंकन लॉयर’ चे आतापर्यंत 3 सीझन रिलीज झाले आहेत. तुम्ही ते Netflix वर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
Monk
Monk तुम्ही ते Netflix आणि JioCinema वर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
NCIS
‘NCIS’ ही एक अमेरिकन सीरिज आहे. ॲक्शन आणि थ्रिलरने भरलेली ही सीरिज तुम्ही Netflix वर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
The Equalizer
‘द इक्वलायझर’ हा क्राईम ड्रामा आहे ज्यात रॉबिन मॅकॉल नावाच्या एका महिलेची कथा दाखवण्यात आहे. तुम्ही ही सीरिज JioCinema आणि Amazon Prime Video वर पाहू शकता.(फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
Breaking Bad
‘ब्रेकिंग बॅड’ हा एक अमेरिकन क्राईम ड्रामा आहे, जो वॉल्टर व्हाईट नावाच्या हायस्कूल शिक्षकाची कथा सांगतो, जो कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर माफियामध्ये सामील होतो आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ड्रग व्यवसाय सुरू करतो. या शोमध्ये कमालीचा थरार आणि सस्पेन्स आहे. तुम्ही ती Netflix वर पाहू शकता. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)
Money Heist चे चाहते आहात? मग ‘या’ १० वेब सीरिज ओटीटीवर पाहायला विसरू नका
Best Action-Packed Web Series: जर तुम्हाला Money Heist आवडले असेल आणि असे आणखी रोमांचक आणि सस्पेन्सने भरलेले शो शोधत असाल, तर या 10 वेब सीरज तुमच्यासाठी योग्य पर्याय आहेत.
Web Title: Best action packed web series money heist mindhunter lord of the skies berlin dexter swat the lincoln lawyer monk ncis the equalizer hrc