• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. appi amchi collector fame shivani naik shares pictures in blue saree on social media pyd

Photos: ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अभिनेत्रीचा पारंपरिक लूक, सोशल मीडियावरील फोटो झाले व्हायरल

Shivani Naik In Blue Saree Traditional Look : बहिणीच्या डोहाळे जेवणासाठी केलेला हा खास लूक

January 5, 2025 20:08 IST
Follow Us
  • Appi Amchi Collector Fame Shivani Naik shares pictures on social media in blue saree
    1/9

    ‘अप्पी आमची कलेक्टर’फेम अभिनेत्री शिवानी नाईक म्हणजेच सर्वांची लाडकी अप्पी हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    हा लूक शिवानीने तिच्या बहिणीच्या डोहाळे जेवणानिमित्त केला आहे.

  • 3/9

    सोशल मीडियावरील या लूकसाठी शिवानीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

  • 4/9

    या साडीवर शिवानीने फुल स्लिव्हचा ब्लाउज परिधान केला आहे.

  • 5/9

    शिवानीने परिधान केलेला तीन पदरी हार आणि निळ्या रंगाची माळ तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.

  • 6/9

    या साडीवर शिवानीने निळ्या आणि सोनेरी रंगाचे झुमके परिधान केले आहेत.

  • 7/9

    माथ्यावरील टिकलीमुळे अप्पीच्या लूकला पूर्णत्व आले आहे.

  • 8/9

    या फोटोमध्ये शिवानीने कँडिड पोज दिली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक / इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Appi amchi collector fame shivani naik shares pictures in blue saree on social media pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.