-
प्रसिद्ध अभिनेत्री अक्षय महेशने सोशल मीडियावर मालिकेतील खास लूकचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत भावनाच्या लहान बहिणीचा म्हणजेच जान्हवीचा हळदी भव्य विवाह सोहळा सुरू आहे.
-
जान्हवीच्या हळदी समारंभातील भावना म्हणजेच अभिनेत्री अक्षय महेशने पिवळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
अभिनेत्रीने नेसलेल्या साडीला सोनेरी रंगाची भरजरी किनार आहे.
-
या साडीवर अक्षयाने डिझायनर नेकलेस आणि मॅचिंग कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर अक्षयाने हातात सोन्याचा कडा परिधान केला आहे.
-
अभिनेत्रीने या लूकसाठी केलेली केशरचना अतिशय सुंदर आहे.
-
अक्षयाने केसात पांढऱ्या रंगाची फुले माळली आहेत.
-
माथ्यावरील टिकलीमुळे अक्षयाचा हा ग्लॅमरस लूक अधिक उठून दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी / इंस्टाग्राम)
Photos: लक्ष्मी निवासमधील भावनाचा भव्य हळदी समारंभातील ग्लॅमरस अंदाज, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
Akshaya Mahesh In Yellow Saree For Bhavya Mangal Sohala : मालिकेतील बहिणीच्या हळदी समारंभातील काही खास फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Akshaya mahesh traditional glamorous look for laxmi niwas bhavya mangal sohala janhavi haldi ceremony post viral pyd 04