Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi television actress sakshee gandhi photoshoot in light pink organza silk saree spl

Photos : गुलाबी ऑर्गेंझा साडीत छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट…

साडीतील या लूकवर साक्षीने सुंदर कानातले घातले आहेत.

February 10, 2025 10:09 IST
Follow Us
  • Sakshee Gandhi beautiful saree look
    1/9

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधीने नुकतेच सुंदर फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी साक्षीने हलक्या गुलाबी रंगाची ऑर्गेंझा सिल्क साडी नेसली आहे.

  • 3/9

    साडीतील या लूकवर साक्षीने सुंदर कानातले घातले आहेत.

  • 4/9

    तिच्या गळ्यातील मंगळसुत्रही लक्ष वेधून घेत आहे.

  • 5/9

    साक्षीच्या फोटोशूटवर अभिनेत्री गौरी कुलकर्णीने हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.

  • 6/9

    साक्षी सध्या सन मराठीच्या ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत काम करत आहे.

  • 7/9

    स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : वजन वाढवलं, घोडेस्वारी शिकला; छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने कशी केली तयारी?

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi television actress sakshee gandhi photoshoot in light pink organza silk saree spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.