• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi singer actress ketaki mategaonkar happy birthday celebration photos viral sdn

केतकी माटेगांवकरने असा साजरा केला ३१ वा वाढदिवस; पाहा खास फोटो

वाढदिवसानिमित्त केतकीने लाल रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला होता.

Updated: February 26, 2025 12:48 IST
Follow Us
  • Ketaki Mategaonkar Happy Birthday Celebration
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका केतकी माटेगांवकरचा (Ketaki Mategaonkar) २२ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता.

  • 2/9

    केतकीने इन्स्टाग्रामवर तिच्या ३१ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे (Happy Birthday Celebration) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    वाढदिवसानिमित्त केतकीने लाल रंगाचा वन पिस ड्रेस (Red One Piece Dress) परिधान केला होता.

  • 4/9

    केतकीच्या वाढदिवसानिमित्त रेड व्हेलवेट केक (Red Velvet Cake) आण्यात आला होता.

  • 5/9

    नेटकऱ्यांनी केतकीच्या फोटोंवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Wishes) दिल्या आहेत.

  • 6/9

    वयाच्या चौथ्या वर्षापासून केतकीने संगीतक्षेत्रात (Music Industry) पदार्पण केले होते.

  • 7/9

    गायिका असण्याबरोबरच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्रीसुद्धा (Actress) आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगांवकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ कार्यक्रमासाठी जान्हवी किल्लेकरचा जांभळ्या लेहेंग्यातील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi singer actress ketaki mategaonkar happy birthday celebration photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.